मुंबई, १४ नोव्हेंबर: पुढील महिन्यात होणाऱ्या पहिल्या नेक्स्टजेन स्पोर्ट्स इन्जा नेक्स्टजेन (INJA-NXTTGN) टेबलटेनिस लीगसाठीचा खेळाडूंसाठीचा लिलाव शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) झाला
संघमालकांनी त्यांचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक खेळाडूंच्या लिलावाद्वारे त्यांचे संघ निवडले. या स्पर्धेत सब-ज्युनियर (१५ वर्षांखालील) मुले, ज्युनियर (१९ वर्षांखालील) मुले आणि मुली, महिला, पुरुष आणि पुरुष वेटरन्स (४०+) अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सहा खेळाडूंचा समावेश असलेले एकूण १२ संघ आकर्षक ट्रॉफीसह एक लाख रुपयांच्या बक्षिसासाठी लढतील.
१२ वर्षे ते ६० वर्षे वयोगटातील खेळाडूंसाठीच्या या अनोख्या स्पर्धेचे इन्जा वेलनेस हे शीर्षक प्रायोजक आहेत आणि हॅपी फाउंडेशन ही एनजीओ (NGO) भागीदार आहे.
नेक्स्टजेन स्पोर्ट्स इन्जा नेक्स्टजेनची पहिली आवृत्ती ६ व ७ डिसेंबर २०२५ रोजी विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे संकुल, टेबलटेनिस हॉल येथे होईल.
संघ आणि निवडलेले खेळाडू: द रीम्स: बी फ्लाय – मोहित ठाकूर (१५ वर्षांखालील मुले), कुश पाटील (१९ वर्षांखालील मुले), तृषा लुबडे (१९ वर्षांखालील मुली), गौरी जाधव (महिला), कार्लशेन वाडिया (पुरुष), संतोष जैन (वेटरन्स पुरुष).
सेंच्युरी वॉरियर्स – आदान दास ( १५ वर्षांखालील मुले), समीर शर्मा ( (१९ वर्षांखालील मुले), प्रिशा डागा ( (१९ वर्षांखालील मुली), मयुरी दीक्षित (महिला), सुहास राणे (पुरुष), पॉल डी’मेलो (वेटरन्स पुरुष).
ईशा स्ट्रायकर्स – स्वराज रेडकर (१५ वर्षांखालील मुले), ऋषद ( १९ वर्षांखालील मुले), हरिणी शाह (१९ वर्षांखालील मुली, ऋतुजा खोणकर (महिला), गौरव गौडा (पुरुष), केतन गडकरी (वेटरन्स पुरुष).
जॉली फ्रेंड्स एससी — चिंतन कडाकिया (१५ वर्षांखालील मुले), मोहम्मद नुराझ मेमन (१९ वर्षांखालील मुले), इशाना बाबू (१९ वर्षांखालील मुली), विनिता शुक्ला (महिला), राजाराम वालावलकर (पुरुष), राघव महाजन (वेटरन्स पुरुष).
मराठा वॉरियर्स – युगांश कात्रे (१५ वर्षांखालील मुले), आयुष सोनवणे (१९ वर्षांखालील मुले), अंशिता तामणकर (१९ वर्षांखालील मुली), विनी कॅरोल (महिला), धनंजय मोहन मुखेडकर (पुरुष), परिन ठक्कर (वेटरन्स पुरुष).
मुंबई बटालियन – झैन शेख (१५ वर्षांखालील मुले), नीलेश येडागे (१९ वर्षांखालील मुले), अचिंत चावला (१९ वर्षांखालील मुली), जेसिका सरकार (महिला), ध्रुव वाळिंजकर (पुरुष), अनुभव सिंग (वेटरन्स पुरुष).
एनव्हीपी रेंजर्स – स्पर्श अग्रवाल (१५ वर्षांखालील मुले), अंश कर्णावर (१९ वर्षांखालील मुले), अर्पिता बोऱ्हाडे (१९ वर्षांखालील मुली), स्नेहल भोळे (महिला), ऋतुराज जोशी (पुरुष), सिद्धेश नाईक (वेटरन्स पुरुष).
समुराई स्मॅशर्स – अमल जोस (१५ वर्षांखालील मुले), प्रणय जैन (१९ वर्षांखालील मुले), अर्मिषा (१९ वर्षांखालील मुली), देवंशी उपाध्याय (महिला), वैभव नासरे (पुरुष), सागर शाह (वेटरन्स पुरुष).
एसजीबी स्मॅशर्स – एल्विस टॉम (१५ वर्षांखालील मुले), वीर ढोकरे (१९ वर्षांखालील मुले), आयुषी शिरगावकर (१९ वर्षांखालील मुली), स्नेहल पाटील (महिला), मयुरेश केळकर (पुरुष), आशिष पाटणकर (, वेटरन्स पुरुष).
शेट्टी वॉरियर्स – मीत परमार (१९ वर्षांखालील मुले), कनिष्क बोहरा (१९ वर्षांखालील मुले), जान्हवी काळसेकर (१९ वर्षांखालील मुली), शुभश्री श्रॉफ (महिला), अनिरुधा वैद्य (पुरुष), अशोक कळंबे (वेटरन्स पुरुष).
श्रीजी स्ट्रायकर्स – मन परमार (१५ वर्षांखालील मुले), तनय बक्षी (१९ वर्षांखालील मुले), समिक्षा वाघ (१९ वर्षांखालील मुली), उर्मिला बापट (महिला), सौरभ मोहिते (पुरुष), नैनेश देसाई (वेटरन्स पुरुष).
टायनी टायटन्स – आराध्या तिडके (१५ वर्षांखालील मुले), सार्थक कवठेकर (१९ वर्षांखालील मुले), अन्वी गुप्ते (१९ वर्षांखालील मुले), मुक्ता दळवी (महिला), नितीन पटेल (पुरुष), मंगेश पारकर (वेटरन्स पुरुष).
About NXTTGN League:
The NXTTGN League is a pioneering table tennis tournament that aims to promote young talent and mental wellness. Founded by Amit Modi, Krishna Kotian, Sandeep K, and a team of passionate individuals, the league is set to revolutionize the sports landscape in India.
ALSO, READ: Jinx chapter 84 release date, time, spoilers, and where to read online


